आजकाल जरा खराबंच असतात आमच्याकडे Mood,
मिठ जास्त पडलेले खारट Food..
आजकाल जरा खराबंच असतात आमच्याकडे Mood,
हवं ते नं मिळाल्याने nothing feels Good..
चवताळतात मग माणसं आणि घेतात सूड,
क्षणीक आसुरी आनंद तरी शांत बसे ना त्यांचे बूड..1
चुक झाली की शिक्षा,
घालत नाही आम्ही भिक्षा..
तुटले की खेळतो आम्ही कुस्ती, शक्य आहे जोडणं पण आवडत नाही आम्हाला दुरुस्ती..2
आजकाल जरा खराबंच असतात आमच्याकडे Mood,
टाकून ही देता येत नाही असे हे नात्यांचे वाळवी लागलेले Wood..3
वाह..! खुपच छान आहे कविता. प्रत्येकाने शांत बसून नक्की विचार करावा अशी..
ReplyDelete